सकाळबद्दलचे तुमचे मत तुम्ही मांडले. ते पटेल न पटेल हा भाग वेगळा.

पण तुम्हाला सर्वात चांगले वाटणारे भारतातले पेपर कोठले ते सांगा म्हणजे ताडून पाहता येईल. पेपर चांगला होण्यासाठी काय करावे ते समजेल, असे मला वाटते.

धन्यवाद.