फ़ोर परफ़ोर्मन्स डिमेन्शन्स - चतुरस्त्र गुणवत्ता निकष?

हे "फॉर" आहे की "फोर (४)" आहे ? ४ असेल तर "चार कार्य/प्रकटन/संपन्नीकरण मिती".. येथे चार हे मितींचे विशेषण आहे.

आणि "साठी (फॉर)" या अर्थाने असेल तर "कार्य/प्रकटन/संपन्नीकरण मितींसाठी (करायची गोष्ट..)"


ट्रेड ऑफ़स- तडजोडी

दुसरा शब्द "ऑपस (ओ पी यु एस)" असा आहे का ? तसे असेल तर त्याचा अर्थ "व्यवसाय विभाग" किंवा "व्यवसाय घटक (कॉम्पोझिशन)"  असा होउ शकेल.


कॉस्र फ़्कशनल  funcitonal- एकमेकांशी कार्यनिगडीत?

कार्यछेदिय ?

प्रोड्कटिविटी =  कार्यक्षमता?

उत्पादनक्षमता हे बरोबर वाटते.