प्राजक्त येथे हे वाचायला मिळाले:

आजा नच ले पाहिला. त्यातला एक प्रसंग - जेव्हा माधुरी गावातल जुन रंगमंदिर(थिएटर) वाचवण्याच्या प्रयत्नामधे असते - नविन नाटकासाठी गावातील लोकांची निवड करण्याचे काम सुरु आहे. एक शेंबडी मुलगी तिथे आलीये आणि ती आपल्या नाचाचे कौशल्य दाखवून माधुरीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतीये. हा नाच बघताना मला तर हसू आवरत नव्हते. आठवला का हे कॅरॅक्टर.. ह्म्म्म तीच ती कोंकणा सेन हो.. अगदी चित्र-विचित्र हावभाव करत केलेला तिचा ...
पुढे वाचा. : आजा नच ले...