काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
आयुष्य एवढं का स्वस्त झालंय? आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाणे साईडच्या ब्रिजवरुन निघालो होतो तर काय.. एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर) आणि तेवढ्यात एका मध्यमवयिन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि तिन शिट्या वाजवु लागली..
ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शिर दुसरीकडे. सगळं ...
पुढे वाचा. : आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?