केकेचा एकही चित्रपट पाहिलेला नसल्याने लेखाबद्दल काहीच मत देता येत नाही. मी पाहिलेला अमिताभ - शशी कपूरचा आणि केकेने काम केलेला दीवार वेगळे असावेत.

कपूर खानदानातला पहिला पदवीधर कोण?  रणवीर कपूर? चिकित्सकांनी अधिक शोध घ्यावा

"कपूर खानदानातला पहिला आणि (त्या वेळेपर्यंत तरी, आताचे माहिती नाही) एकमेव पदवीधर म्हणजे पृथ्वीराज कपूर" असे शिरीष कणेकरांच्या कुठल्यातरी लेखात वाचले होते. ऋषी कपूरची मुलगी पहिल्या फटक्यात आणि पहिल्या वर्गात मॅट्रिक पास झाल्यावर त्यांनी हा लेख लिहिला होता.

विनायक