संजोपराव,
लेख आवडला. आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. विषय काही का असेना, त्याबद्दल भरपूर आणि मुद्देसूद माहिती आपल्याजवळ आहे हे दिसून येते.
के. के. मेनन एक अभिनेता म्हणून मला आवडतो. 'सरकार' आणि 'कॉर्पोरेट' या दोन चित्रपटातील काम तर अगदी लक्षात राहण्यासारखे आहे.
बाकी, तो 'गंभीर' भूमिकांना टाईपकास्ट वाटत नाही. नुकताच आलेल्या 'संकट सिटी' या विनोदी चित्रपटात त्याने छान विनोदी काम केलंय.