के के विषयी इतके काहीच माहिती नव्हते.. म्हणजे त्याचा बायोडेटा व फिल्मोग्राफ.. चांगला लेख.

अवांतर - सचिन वरच्या श्री भूषण यांच्या प्रतिक्रियेबद्दल.

" सचिन पिळगावकर - मी एवढेच म्हणू शकतो की या जगात कुणी असावे व कुणी नसावे यावर कुणाचेही बंधन नाही ही अत्यंत घृणास्पद बाब आहे."..........

मला वाटते की या जगात  पेक्षा चित्रपट सृष्टीत असा शब्द हवा होता..तसे तर कुणीच परफेक्ट नसते! आपणही नाही!