सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार असण्याची शक्यता जास्त आहे. शाहरुख खान ह्याने नुकताच एका अमेरिकन फिल्म स्टुडियोसोबत करार केला आहे, हे इथे ध्यानात ठेवायला हवे. नाचण्यागाण्याचे काम करणाऱ्या ह्या असल्या नटव्यांसाठी कुठलीच प्रसिद्धी सवंग नसावी.