फोटो डकवताना थोडासा लांबोळका झालेला वाटतो
खरे आहे. मला खरेतर दुसरा एक बरा फोटो चिकटवायचा होता, पण ते काही केल्या जमेना. हा फोटो फॉरमॅट करताना जरा लांब झाला.