'कार्पोरेट' आणि 'लाईफ इन अ मेट्रो' जरुर पहा.' हनीमून ट्रॅव्हल्स प्रा̮. लि' ही. नव्या चित्रपटांविषयी माझेही सर्वसाधारण मत फारसे बरे नसले तरी साधारणतः काही 'लो बजेट' चित्रपट बरे असतात. (आत्ताच 'गुलाल' ही पाहिला. केकेचे त्यातले काम सुरेख आहे.)