आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. विषय काही का असेना, त्याबद्दल भरपूर आणि मुद्देसूद माहिती आपल्याजवळ आहे हे दिसून येते.
धन्यवाद. कल्पना आणि मांडणी इतके श्रेय मी जरुर घेतो. माहितीस्त्रोत बाकी इंटरनेट.