वा .. फार सुंदर लेखमाला झाली. लेखमालेसाठी तुम्ही खरोखरच खूप वाचन/कष्ट केले असणार.
अभिनंदन आणि जी एंची ओळख करून दिल्या बद्दल आभार.
आता संधी मिळताच जी एंची काही पुस्तके आणि पत्रे वाचण्याची उत्सुकता आहे.

-- लिखाळ.