मला वाटते या सर्व कारणांनी सकाळ आज सर्व "कुटुंबाचे दैनिक" असे "बिरुद" लावण्यास पात्र आहे.तुम्ही दिलेली कारणे वाचली. अनेकांनी ती नक्कीच पटण्यासारखी आहेत. पण नक्की कुठले "कुटुंब" तुम्हाला अभिप्रेत आहे? तशीही आपली कुटुंबसंस्था बदलते आहे. "सकाळ" बदलल्यास नवल नाही. काहींच्या मते तर कुटुंबसस्था धोक्यात आली आहे. अशावेळी ती टिकली तरच "सकाळ"ही टिकेल असे म्हणायचे काय?