आपले म्हणणे योग्य आहे. चित्रपट स्रुष्टीतच म्हणायला हवे.
केके एका ( बहुतेक हनीमून ) या चित्रपटात भन्नाट नाचला असे वाचले होते ( व काही झलका पाहिल्या होत्या असे वाटते. )
असेही वाचले की त्या चित्रपटातील एक नटी चित्रीकरणाच्याच्या वेळेला त्याचे नृत्यकौशल्य पाहून त्याच्या गळ्यातच पडली.
चला, आपणही बघावे शिकता येते का नृत्य ते! :-))
संजोपरावांचे खरच आभार की अत्यंत सुंदर मांडणी केली.