या लेखाचा आवाका फ़र मोठा आहे. यावर कित्येक लोकांचे कित्येक विचार असतील.

माझे मत -

कसलीही काळजी करू नये. आपल्याला हवे तसे वागता येते की नाही इतकाच प्रश्न आहे. बाकी सर्व गोष्टी सापेक्ष आहेत.

आणखीन एक उपमत - हा लेख 'चर्चाप्रस्ताव' नाही आहे ते एक प्रकारे बरे आहे. नाहीतर प्रतिसाद बघता बघताच दिवस संपेल!