राजहंसाला बगळ्यात राहिल्यने स्व्तः कुरूप आहे असे वाटत होते पण नंतर त्याचा हा गैरसमज दूर झाला तसे काही मुठभर सरळ, सालस, हुशार आणि चांगले गुण असलेल्या लोकाना स्वतःकडे नीट नीरखून पाहून स्वतःचे रूप ओळखून वागायची आज गरज आली आहे.
अगदी अगदी. खरे राजहंस स्वतःला वेळीच ओळखून केव्हाच दूर उडून जातात हो पण. त्याला काय करणार ?