यातली मला
मर्मबंधातली ठेव ही
कळा ज्या लागल्या जीवा
मेघा छाये आधी रात
साज हो तुम आवाज हूँ मैं
ही गाणी माहीत आहेत. आणखी गाणी आहेत का? बंदिशी नकोत. लाइट गाणी पाहिजेत.