कल्पना व शब्द चांगले आहेत पण आतून आल्यासारखे वाटले नाहीत. म्हणजे एखादे नाटक उत्तम वठावे पण तरी नाटक आहे हे लक्षात यावे तसे झाले.