मागचे दोन दुवे व हा लेख वाचला. तिन्ही आवडले. काहीशी पुनरावृत्ती झालेली दिसली तरी चालले. विषय तसा आहे.
लेखमाला मध्येच संपल्यासारखीही वाटली. (अ) च्या पुढे (आ) वगैरे नाही का?