तडफदार वागण्याचे कौतुक वाटले. पब्लिकसमोर पंचनामा हाच उत्तम उपाय आहे. गुटखाळ शब्द आवडला. धर्मांतराचा काय संबंध आला ते मात्र समजले नाही? एकदम असंबंद्ध वाटले. की तो साहेब माणूस असंबंद्ध बोलत होता म्हणून?