लेखकाने नुसते नोंदी असे म्हटले आहे, त्यातले चूक बरोबर ठरवलेले नाही हे आवडले. मला तरी यातली ही गोष्ट आवडली की लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव आहे. त्यांना मदत करणारेही कोणीतरी आहेत. एक ती कंपनी मुर्दाड असली तरी अनेक लोक स्वतःचे काही जळत नसताना केवळ मदतीच्या भावनेने काम करत आहेत. हे किती चांगले आहे.
विकासाचे वारे खेड्यांत, दुर्गम भागात वहावे पण त्याची वावटळ होऊ नये असे मला वाटते.