टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
विक्रमादित्य कोणालाही न जुमानता स्मशानात गेला. झाडावर लटकत असलेले प्रेत खांद्यावर घेउन तो झपाट्याने परत निघाला तेव्हा, प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, तु स्वत:ला विज्ञानवादी समजतोस पण तु सुद्धा भौतिक सुखाला चटावलेल्या इ-काका सारखाच जडवादी आहेस, शेवटी त्याला सुद्धा अध्यात्मिक गुरूच्या हातुनच मुक्ती मिळाली ! जडवादी विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला इ-काकांची गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की मध्ये बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु ...