Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
एक कानाला गोड पण वळायला अवघड वाक्य आहे - ‘Every penny saved is twice a penny earned’…खरे आहे की नाही? एक हजार रुपये कमवायला तुम्हाला त्यात किती एफर्टस् घालावे लागतात? तितकेच गमवायला मात्र काही लागणार नाही – ‘लाईफस्टाईल’ मॉलमध्ये एक चक्कर मारा किंवा ‘अॅडलॅब्ज’ला एक भेट द्या…तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि वर चांगली करमणूकसुद्धा होईल.
‘बचत करायला हवी,’ हा सर्वमान्य फंडा आहे. तुमचे-माझे वडील तेच सांगत होते पण आपल्याला हे कधीही जमले नाही. आजच्या रिसेशनच्या काळात मात्र या वाक्याला अगदी जीवन-मरणाचा अर्थ प्राप्त झाला आहे. ...
पुढे वाचा. : या पैशाचे काय करावे - ४ खूणगाठी