Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


नुकतच आम्हाला Max New York कडून एका पॉलीसीच्या प्रिमीयम साठी पत्र आलय. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधल्या टेबलवर ते ठेवलेलं होतं म्हणजे निश्चितच ते पोस्टाने आलेलं आहे. पाहून आश्चर्य वाटलं कारण या संदर्भातला आमचा सगळा पत्रव्यवहार हा नासिकच्या पत्त्यावर होतो. या पत्राचे म्हणणे होते की आमच्या नासिकच्या पत्त्यावरून ते परत पाठवण्यात आलेले आहे म्हणून ते आम्हाला मस्कतला पाठवले आहे. आता ईथपर्यंत सगळे ठीक होते पण त्या पत्रावर जो पत्ता टाकलेला होता तो वाचून मात्र मोठी करमणूक झाली……..

त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याचे नाव आणि आडनाव एकत्र करून ...
पुढे वाचा. : पत्ता……