काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन.
मेडिकल कॉलेज मधुन एम बी बी एस ची परिक्षा पास केल्यावर अगदी मनापासुन आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्यागेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची माहिती वाचनात आली.
मेळघाट!! म्हंटलं की काय आठवतं?? उपासमारिने खंगलेले मुलं. पिठाचं दुध करुन -म्हणजे पाण्यात पिठ कालवुन मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकिय यंत्रणा..
अशा ...
पुढे वाचा. : एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन