अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मदर इंडिया या नावाचे एक मासिक काही वर्षांपूर्वी निघत असे. या मासिकाचे संपादक कै. बाबूराव पटेल ही व्यक्ती वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत एक बरीच जानी-मानी व्यक्ती होती. ते राज्यसभेचे सभासदही काही वर्षे होते. ते डॉक्टर होते की नाही ते मला माहिती नाही. पण मदर इंडिया प्रॉडक्ट्स या नावाची एक कंपनी ते चालवत असत. या कंपनीने काढलेली होमिओपॅथिक औषधे अजूनही लोकमान्य आहेत. या बाबूराव पटेलांची मते बर्‍याच वेळा विक्षिप्तपणाकडे झुकणारी असली तरी पटत असत. तीन पांढरी विषे, हे असेच एक त्यांचे मत होते. साखर-मैदा-दुग्धजन्य पदार्थ या पदार्थांना ते या ...
पुढे वाचा. : खाण्याची फॅडे