डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


कार्यालयाला सोमवारी अचानकपणे सुट्टी मिळली होती. पुण्यात पसरत चाललेल्या ‘स्वाईन-फ्ल्यु’ च्या पार्श्वभुमीवर कार्यालयात शनिवार-रविवारी औषध फवारले होते. त्याचा दर्प ३ दिवस रहातो म्हणुन सोमवारीही कार्यालय बंद होते.

अर्थात या सुट्टीचे ‘मेक-मोस्ट-ऑफ-इट’ करणे शक्य नव्हते कारण जवळ-जवळ अख्ख पुणं बंदच होते आणि घरी सक्तीची आज्ञा होती की संगणकासमोर बसायचे नाही. त्यामुळे सगळा दिवस लोळणे, टि.व्ही पहाण्यातच गेला.

संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसलो होतो. मला सुट्टी असली तरी ...
पुढे वाचा. : निसटुन चाललेले आयुष्य