मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:
बोमरीलू.
२००६ साली आलेला एक नितांत सुंदर तेलुगू चित्रपट.
चित्रपट तसा भाषेच्या पलिकडचा आहे. चित्रपटाचे संवाद तेलुगू भाषेत आहेत म्हणून तेलुगू चित्रपट म्हणायचं.
बाळ जन्माला येतं अन बाळाच्या आईबाबांचा आनंद गगनात मावेनासा होतो. जे जे उत्तम ते ते आपल्या बाळाला मिळावं बाबा धडपडू लागतात. दिवसरात्र मेहनत करुन बाळाला सगळ्या सुखसोयी कशा मिळतील हे पाहतात. बाळाची आई बाळाच्या पित्याची धडपड पाहते. आपल्या परीने बाळावर संस्कार करुन हातभार लावते. पण कधी कधी हे सगळं करत असताना ज्या बाळासाठी हे केलं जातंय त्या बाळाला हे सगळं आवडतंय का याचा ...
पुढे वाचा. : बोमरीलू हिंदीत येतोय...