1. बुंदीचा लाडू बुक्कीनं फोडू, चल गं माले सोमवार सोडू
  2. इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास, ----- रावांचं नाव घेऊन घालते घास
  3. आला आला रुखवत त्यावर होता खेकडा, ---- रावांचं नाव घेते आला आला रुखवत, त्यावर होता खेकडा
  4. भाजीत भाजी मेथीची. ----- माझ्या प्रीतीची
  5. इंग्रजीत मेजाला म्हणतात टेबल, ---- रावांच्या घरी ना डिश, ना केबल
  6. माधवरावांच्याबरोबर सिनेमा पाहिला सायको, गणपतरावांचं नाव घेते गोविंदरावाची बायको

अवांतरः घराच्या परसात वृंदावनी डोले हिरवी तुळस
   ..... रावांच्या संगे गाठीन सुखाचा कळस
हीच ती टोपपदराआडची शालीन मराठी सांकेतिकता!