श्री. संजोप राव,

आपल्या मूळ चर्चाप्रस्तावात कुठेही असे जाणवत नाही की आपण पर्याय शोधत आहात. माझ्यामते आपण आता आपले मत बदलून लिहिले आहेत.