खूप आवडली.
मोह आवरत नाही.  तुम्ही कदाचित याला धारिष्ठ्य म्हणाल. पण लिहितोच चार ओळी;
 
हसरा दिसावयाला हसलो तरी म्हणाली
पगला असा कसा हा हसतो बऱ्याच वेळा
 
रडक्या विदूषकाला तर पाहिलेच नाही
लटका असा कसा हा हसतो बऱ्याच वेळा
 
(नम्र) तुषार