आम्हीच तयार केला आहे  
आय टी त काम करत एटीत नाव घेते.

आपलाच कीबोर्ड आणि आपलाच तर हा माऊस..
समीर रावांचे नाव घेतेय पल्लवी त्यांची स्पाऊस...   

ईश्शऽऽऽ

पुढे मराठमोळी ईश्श नसेल तर काय मजा...