व्यायाम आणि नियमित फिरणे या दोन गोष्टींचा चांगलाच उपयोग होतो याचा मलाही  अनुभव आहे, त्याचमुळे अमेरिकेत मी असताना घरातील बाकी सगळे एकदा तरी आजारी पडले पण मी मात्र तब्येत संभाळून होतो. विशेषत : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुदर्शन क्रियेचा मला खूपच फायदा झाला.आपली व्यायामाची आवड आणि आपले आरोग्य दोन्हीही असेच राहो ही शुभेच्छा !