हसत खेळत (Hasat Khelat - Marathi Blog) येथे हे वाचायला मिळाले:

ह्या वर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सोबत "Tamiflu" च्या गोळयांचा स्टॉक विसर्जित करायचा की नाही, ह्या अतिशय महत्वाच्या मुद्दयावरून आमच्या "हसत खेळत" गणेशोत्सव मंडळात आज बराच वादंग माजला.

साथीचा रोग देव लोकात पसरू नये ह्या उदात्त हेतूने पेटून उठलेल्या मंडळाच्या मास्कधारी सदस्यांनी, फ्लू जर देवलोकात पसरला तर सर्वत्र कसा हाहा:कार माजेल ह्याचे रसभरीत वर्णन केले.
मास्कधारी कॅंप चे प्रमुख प्रवक्ते ...
पुढे वाचा. : गणपती बाप्पा सोबत "टॅमी फ़्लू’ देवलोकात पाठवण्याचा ठराव मंजुर झाला.