मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
प्याटर्न हा शब्द तसा लय भारी... म्हणजे काये म्हायत्ये का भाव, आमची छबी १०वीला व्हती तवा तिला आमी एक प्याटर्न आनलेला... तेच्या जायरातीत म्हनलेलं का ह्यो वाचला की पास व्हायला व्हतं... पन आमची छबी तीन इषयात गचाकली. तवापास्न या प्याटर्नवर काय भरवसा नाय आपला... नंतर २ टर्मा भरल्यावर छबी कशीबशी पुढं ढकलली... बारावीत गेल्यावर पुन्ना म्हन्ली, प्याटर्न पायजे... म्या म्हनल... भो**त जा... आता एक पैसा देनाय ...