मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
सध्या उद्योगासाठी पैसा सहज उपलब्ध होऊ शकतो आहे पण चांगले कर्मचारी मिळत नाहीत हो ! म्हणजे आयता पैसा उभा करतो येतो (पैशाला रंग नसतो म्हणे !) तसे आयते कर्मचारी मिळावे अशी अपेक्षा ठेवणारे उद्योगपती दिसले की गंमत वाटते. कोठल्याही दोन व्यवसायांमध्ये फरक असणारच मग ...