तुटलेला तारा... येथे हे वाचायला मिळाले:



तशाच मनस्थितीत तो ऑफीसला गेला पण कामात त्याचे बिल्कुल लक्ष लागत नव्हते. त्याने नेहाला फोन केला.
" नेहा ! "
" ह्म्म, वेळ मिळाला तर फोन करायला साहेबांना. "
" या, काहि नाही , जस्ट मिसिंग यु.कशी आहेस तु?"
"मला काय धाड भरलिय? मी ठिक आहे. तु बोल. चिन्मय, काही प्रॉब्लेम आहे का?"
"अं, हं, हम्म ! काहि नाहि डोकं जड झालयं, तु आज हाफ डे घेशील? तुला खूप मिस्ड करतोय.तुला डोळे भरुन बघावसं वाटतयं! "
" ओह, माय माय! आज काय एकदम प्रेम भरभरुन आलयं? एनिथिंग स्पेशल? "
" नाही गं ! बस तुला भेटावसं वाटतय. मी ऑफिसमधुन २ वाजता निघेन. ...
पुढे वाचा. : पैलतीर.....६