टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

या शब्दाचा वीस-एक वर्षापुर्वी जो अर्थ होता तो आता कोणाच्या गावीही नसेल. बिल गेटस नावाच्या तरूणाने, दोन खोल्यात मावणारा संगणक प्रत्येकाच्या टेबलावर विराजमान झाला पाहिजे असे स्वप्न बघितले आणि ते वास्तवातही आणले.

माणूस स्वत:ला अनेक प्रकारे व्यक्त करीत असते. त्याचे वागणे, बोलणे, दिसणे, वावरणे या सर्वांवर त्याची स्वत:ची छाप पडलेली असतेच. आधुनिक तंत्रज्ञानाने त्याच्या हातात अनेक साधने आली. त्याचा वापर सुद्धा जो तो आपल्या व्यक्तीमत्वानुसार करत असतो. साधे मोबाइलचेच बघा ना ! कोण तो शर्टाच्या खिषात ठेवेल, कोण विजारीच्या, कोणी तो कंबरेला ...
पुढे वाचा. : डेस्कटॉप !