अगदी सहज येथे हे वाचायला मिळाले:
रविवारी सकाळी चहा घेत पेपर वाचत बसलो होतो. ही म्हणाली अहो, आज आमच्या मंडळाची मीटिंग आहे बरं का! कॉलनीतल्या सगळ्या महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापलेलं होतं. मंडळ कसलं याचं? गोंधळ नुसता! काही सामाजिक काम नाही की विधायक कार्य नाही. नुसत्या फालतू गप्पा, एकमेकांची उणी-दुणी किंवा पोकळ स्पर्धांचं आयोजन! स्पर्धांना तरी ऊत आला होता. स्पर्धा कसली? तर म्हणे, चपलांचा ढीग करायचा त्यातून नवऱ्याने बायकोच्या व बायकोने नवऱ्याचा चपलांची जोडी शोधून, जो पहिला पोचेल त्याला पहिले बक्षीस! काहीतरी निरर्थक.
एकदा शेजारचा सारोळकर आला व म्हणाला, "पेढे ...
पुढे वाचा. : संक्रमण