काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
एक कविता
नाही हो..असे घाबरुन जाउ नका, माझी तुमच्यावर अत्याचार करण्याची मुळिच इच्छा नाही. कारण माजे लिमिटेशन्स मला माहिती आहेत . इथे काही पाडगांवकरांच्या दोन कविता इथे पोस्ट करतोय.. पाडगांवकरांचा मी अगदी डाय हार्ड फॅन. त्यांची सगळिच पुस्तकं.. (जवळपास सगळीच २०-२२ तरी असतिल) संग्रही आहेत. पाडगांवकर, विंदा आणि बापटांच्या कविता ऐकतंच मोठं ...
पुढे वाचा. : एक कविता..