(title unknown) येथे हे वाचायला मिळाले:


फांदीवरचं फुल उमलावं
इतक्या सहजतेनं
उमलून आलो होतो जवळ
आणि
गळून पडावं
धुळीत मिसळावं
तितक्या सहजतेनं
मिटून दुरावलोही ...
पुढे वाचा. : माहित्येय तुला-मला