डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
“यार अमन, तु ह्या ‘शो’ बद्दल ऐकले आहेस का?” आकाशने त्याचा सहकारी अमनला संगणकावरील त्या इमेल कडे बोट दाखवत विचारले.
“ओह.. ‘जंगल क्विन’? ऑफकोर्स यार!! कोणी ऐकले नाही याबद्दल. भुतलावरील कुठल्याश्या एका अनोळखी जंगलात ८ सुंदरी एक महीना रहाणार आहेत म्हणे. आणि हा कुठलाही रिऍलीटी शो नाहीये. जे काही होईल ते सर्व खरं असणार आहे.. प्रसंगी कुणाचा जीव-सुध्दा जाउ शकतो असं म्हणतात. काय तर म्हणे या शो मधुन प्रत्येक भागातुन एक-एक जण बाहेर तर पडेल पण तो आपल्या आयुष्यात कधीच परतणार नाही. मृत्यु हाच एकमेव मार्ग ह्या शो मधुन बाहेर पडण्याचा आहे. जी ...
पुढे वाचा. : जंगल क्विन -१