अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


समजा तुम्ही बॅंकेचे भले थोरले कर्ज काढून एखादी नवी सदनिका किंवा घर खरेदी केलेत आणि थाटामाटाने वास्तूपूजन वगैरे करून त्या घरात रहायला गेलात. थोड्याच दिवसात तुमच्या असे लक्षात येते की घराच्या भिंतींना कुजक्या अंड्यांचा वास येतो आहे. तुम्ही डीओडरंट मारा, धूप जाळा, तो काही केल्या जात नाहिये. आणखी थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येते की घरातल्या मंडळींना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, अंगावर पुरळ उठते आहे. घरात नवीन बसवलेल्या ए.सी ची लोखंडी पार्टस गंजल्यासारखे वाटत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

साहजिकच तुम्ही प्रचंड वैतागाल. ...
पुढे वाचा. : कुजक्या अंड्यांच्या वासाचे घर!