मला माझ्या एका मैत्रिणी कडून कळले होते की ज्या मुलींना लहान भाऊ असतो त्यांनी म्हणे सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये..  भावाला अशुभ असते आता हे कितपत खरे आहे हे मला माहित नाही.

गार्गी.