मृदुला,
जवळजवळ ३ वर्षांनी लिहितोय, इतक्या काळात तुमचे वजन वाढले असेल
. मी आता सुरुवात केली आहे. भारतात असताना रोज रात्री मूठभर शेंगदाणे पाण्यात भिजवून सकाळी खाण्याचा उपाय मला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला होता. त्याने माझ्या भाचीचे वजन रुळावर आले होते. मात्र इथे (कोरियाला) दाणे महाग असल्याने जमत नाही. बाकी उपायांबद्दल धन्यवाद.