खर तर आम्ही त्याला नेहमी फोकमत म्हणतो, पण म्हणतात ना "एकदाच अंगवळणी पडलं की सवय जात नाही". कितीही कंटाळवाणा वाटला तरी वाचतोच.इसकाळ ची साईट खूप हळू चालते का ? का माझ्याकडेच हा त्रास आहे ?