लोकलगाड्यांतून प्रवास करणाऱ्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातल्या भावनांना तुम्ही बोलतं केलं आहेत. वाचून तीन वर्षांपूर्वीच्या त्या भीषण बातम्या पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.
लोकलगाड्यांच्या प्रवासादरम्यानच्या बऱ्यावाईट अनुभवांवर आधारित लेख-मालिका का नाही करत?