काळाचा महिमा अगाध आहे.
लेख छान आहे. या विषयावर कुणीतरी लिहावे असे वाटत होतेच.

अभिरूचीचा घसरता दर्जा ही समस्या खचितच नाही, पण आपल्या समाजाची शोकांतिका मात्र जरूर आहे. चांगल्या वाचनावर ज्यांचा पिंड पोसला गेला आहे, अशा माणसांना हा सर्व वाह्यातपणा अस्वस्थ करून जातो.

आपले सिनेमा सितारे हिंदी सिनेमात काम करतात पण हिंदी बोलत नाहीत, भारतीय आहेत पण भारतीय दिसत नाहीत, यांना आवडते कॅव्हीयर आणि यांची असते चीज आणि वाइन पार्टी!   यांच्या लकबी, वागण्या बोलण्याची पद्धत, काही काही म्हणून भारतीय दिसू द्यायचे नाही असा यांचा हट्ट असतो. असे का झाले आहे आपले?

हे तर अगदी पटले. यांच्या आवडीनिवडी पाहिल्या (म्हणजे आवडते पर्यटनस्थळ, आवडते पुस्तक, आवडते खाद्य वगैरे) तर झाडून सगळे विदेशी! सगळे साले अमेरिकाळलेले. एकाही मायेच्या पुताला ठणकावून सांगता येत नाही की मला अमुकतमुक भारतातली गोष्ट आवडते म्हणून.

(सनातनी)
शाहिस्तेखान

(काही भाग वगळला. : प्रशासक)