बाप रे!! फारच भयानक अनुभव आहे हा.
माणूस व पशू हे कित्येकवेळा समानच वागतात असे वाटायला वाव आहे.
अहो, पशूसुद्धा आपल्या शावकाला शक्य तितके, स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षित ठेवताना दिसतात. पण इकडे तर जन्मदात्यानेच केवळ दोनशे रुपयांसाठी आपल्या लहानग्या मुलीला विकले!! कुणी असंही करू शकतं याची कल्पनाच करवत नाही. त्यावेळी तर तुमच्या आई-वडिलांसाठी हादरवून टाकणारा प्रसंग असणार तो...
असे कुणाच्याही नशिबी येऊ नये ही प्रार्थना!
खरंच, अशी प्रार्थना करण्यापलीकडे आणखी काय करू शकतो आपण?