संजोप रावांशी आणि प्रीती ताईंशी सहमत.
लिखाण खरंच अस्वस्थ करणारे आहे. आधीच्या भागातील लेख वाचून, अभय बंगांच्या शोधग्राम मध्ये जाणाऱ्या माझ्या मैत्रिणीने सांगितलेले अनुभव आठवले. अंगावर काटा आला. आपण इतक्या सुविधा असूनही काही तरी कमी पडत असल्याची बोंब मारतो ह्याची मनस्वी लाज वाटली.